IND vs SL : गंभीरकडून अन्याय का फॉर्म ढासळला? सपोर्ट करणाऱ्या पिचवरही टीम इंडियाचा स्टार विकेटसाठी तरसला!

भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये श्रीलंकेचा 284 रनवर ऑलआऊट झाला. पहिल्या इनिंगमध्ये 462 रन केल्यामुळे टीम इंडियाला 178 रनची मोठी आघाडी मिळाली आहे.
📡 स्रोत: NewsData.io